Manifestation आणि Law of Attraction शिकायचं आहे… पण कुठून सुरुवात करायची हे समजत नाहीये?
या ४५ दिवसांच्या Program मध्ये तुम्ही
Basic पासून Step by Step Manifestation आणि Law of Attraction शिकणार आहात.
Vishakha Bajare
दर शनिवार | रात्री 9:00 – 10:00
Deep Learning Session
दररोज | रात्री 9:30 – 10:00
Practice Meditation + Manifestation Technique Practice
Live On Zoom
Platform
Worth ₹5,796/-
Bonus
तुम्ही हे 'Feel' करत आहात का?
यापैकी एक जरी गोष्ट तुम्ही अनुभवत असाल, तर हा Program तुमच्यासाठी आहे.
या 45 दिवसात तुमच्या आयुष्यात काय transformation होईल?
Step 1
Foundation (Day 1–15)
- Manifestation म्हणजे नेमकं काय
- Law of Attraction कसं समजून घ्यायचं
- Thoughts + Emotions यांचं connection समजून घेणं
Step 2
Practice (Day 16–30)
- Daily Manifestation Routine तयार करणं
- Manifestation techniques step by step शिकणं
- Limiting Beliefs ओळखण्याची पद्धत
Step 3
Alignment (Day 31–45)
- Thoughts + Emotions + Action align करणं
- Consistency तयार करणं
- Self-Trust आणि नवीन mindset build करणं
Program Curriculum
- MODULE 1 – Manifestation Foundations
- MODULE 2 – Mindset & Belief Shift
- MODULE 3 – Daily Manifestation Practice
- MODULE 4 – Emotional Alignment
- MODULE 5 – Action & Integration
Meet your guide
Vishakha Bajare
माझं नाव Vishakha Bajare आहे.
मी एक Wealth & Money Manifestation Coach असून जगभारातील मराठी लोकांना आर्थिक तणाव, पैशाची भीती आणि scarcity mindset मधून बाहेर पडून abundance आणि financial freedom कडे मार्गदर्शन करते.
मी certified Law of Attraction, NLP Coach आणि Ho’oponopono Healer आहे. ✨
माझा विश्वास आहे की फक्त खूप मेहनत करून wealth निर्माण होत नाही…
तर आपला mindset, beliefs आणि energy आपली financial reality तयार करत असतात.
मी लोकांना hidden money blocks release करून wealth attract करायला, financial confidence वाढवायला आणि पैशासोबतच नातं heal करायला मदत करते.
Vishakha Bajare
Bonuses (Limited Time)
💎 Total Bonus Value = ₹5,796/- now @ ₹599/-
Daily Money Affirmations Pack
Value: 1,499/-
Money Energy Reset Ritual (PDF Guide)
Value: 1,299/-
5-Min Guided Money Manifestation Audio
Value: 1,999/-
7-Day Money Manifestation Journal
Value: 999/-
What My Clients Says
Real People, Real Results
“मी खूप प्रयत्न करत होते… affirmations पण करत होते, पण results काही मिळत नव्हते. Vishakha मॅमच्या guidance मुळे मला माझे money blocks समजले आणि आज मी confidently earning सुरू केली आहे. Thank you Vishakha ❤️”
Madhuri Shinde
“I always had fear around money… earn करायचं होतं पण confidence नव्हता. After joining Vishakha’s sessions, my mindset completely shifted. Now I feel worthy of money and opportunities ✨”
Chaitanli Kalpande
“Manifestation बद्दल खूप ऐकलं होतं पण कसं करायचं हे कधी समजलंच नाही. Vishakha च्या practical techniques मुळे मला actual results दिसायला लागले. Highly recommended!”
Vrushali Bonde
“मी housewife आहे आणि मला वाटायचं earning माझ्यासाठी नाही… पण Vishakha मॅमने मला believe करायला शिकवलं. आज मी small income सुरू केली आहे आणि खूप confident वाटतंय 🙏”
Manisha Khond
Your Questions Answered
Everything you need to know to start your journey
हे webinar free का आहे?
नाही 😊
या विशेष Program मध्ये सहभागी होण्यासाठी फक्त ₹599 चे registration fee भरावे लागेल, ज्यामुळे तुम्ही तुमची सीट confirm करू शकता.
मला नेहमी negative thoughts येतात… मी करू शकेन का?
Exactly म्हणूनच हा webinar आहे. तुम्हाला thoughts shift करण्याच्या simple techniques शिकवल्या जातील.
माझ्याकडे जास्त time नाही… तरीही मी करू शकते का?
हो, techniques simple आहेत आणि daily routine मध्ये easily apply करता येतात.
मला आधी काही knowledge असणं गरजेचं आहे का?
नाही, beginner असाल तरी perfectly समजेल.
Replay मिळेल का?
हो, webinar नंतर तुम्हाला replay access दिला जाईल.
Disclaimer: This program is designed for educational and self-development purposes only. We do not promise guaranteed manifestation or financial results. Individual experiences may vary.



